मुक्ताईनगर प्रतिनिधी….
मुक्ताईनगर येथे संत मुक्ताईचे दर्शन घेऊन,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे औचित्य साधत मुक्ताईनगर तालुक्यातील शिवसेना उबाठा पक्षाचे पदाधिकारी यांची नियुक्ती शिवसेना उपनेते संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांचे उपस्थित करण्यात आली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख योगीराज पाटील, शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन गोसावी, शिवसेना तालुकाप्रमुख अँड राहुल पाटील, व नवीन नियुक्त पदाधिकारी उपस्थित होते. नवीन नियुक्ती पुढीलप्रमाणे….
उपतालुकाप्रमुख पदी संतोष चिकटे रा बोदवड ,
तालुका समन्वयक पदी ॲड.देवेंद्र बोदडे रा मुक्ताईनगर,
तालुका संघटक पदी वसीम पिंजारी रा मुक्ताईनगर,
गटप्रमुख उचंदा निमखेडी पदी बाबुराव बोंडे रा इच्छापूर,
गण प्रमुख निमखेडी पदी साहेबराव बेलदार यांना नियुक्ती देण्यात आली,सोबत शिवसैनिक उपस्थित होते.
