Homemuktainagarमुक्ताईनगर येथील नवीन पाणीपुरवठा योजनेची उपनगराध्यक्ष व पाणीपुरवठा सभापतींकडून पाहणी

मुक्ताईनगर येथील नवीन पाणीपुरवठा योजनेची उपनगराध्यक्ष व पाणीपुरवठा सभापतींकडून पाहणी

-

मुक्ताईनगर प्रतिनिधी…..
मुक्ताईनगर येथे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याने नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असून पूर्णा नदीवरील जॅकवेल येथे 21 जानेवारी रोजी उपनगराध्यक्ष देवयानी निलेश शिरसाठ तसेच नवीन पाणीपुरवठा सभापती सविताताई सुभाष भलभले यांनी सभापती निवडी नंतर प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली व कर्मचाऱ्यांना सूचना केल्या. सोबत शिक्षण व क्रीडा सभापती हासम शहा कासम शहा व शिवसेना शहर संघटक वसंत भलभले, माजी नगरसेवक निलेश शिरसाट व पाणीपुरवठा कर्मचारी भगवान वंजारी व इतर कर्मचारी उपस्थित होते.

Sandeep Jogi
Sandeep Jogihttps://viralnewslive.in/
Sandeep Jogi is the Official Representative of Viral News Live, responsible for coordinating news reports, field coverage, and ground-level updates. All information published under his name is provided and verified by him, and he is solely responsible for the content he shares here. Mobile: 94216 39595

Related articles

Stay Connected

5,000FansLike
5,000FollowersFollow
5,000FollowersFollow
5,000SubscribersSubscribe
spot_img

Latest posts