Top 5 This Week

Related Posts

सोमवारी आमदारांचे उपस्थितीमध्ये तहसील कार्यालयामध्ये बैठक.

मुक्ताईनगर प्रतिनिधी…
मुख्यमंत्री बळीराजा शेत , पानंद रस्ते योजना राबविण्यासाठी विविध यंत्रणा व जबाबदाऱ्यांच्या स्पष्टतेसाठी १३ एप्रिल सोमवारी सकाळी ११ वाजता आमदार चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुक्ताईनगर तहसील कार्यालयाच्या सभागृहामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी , गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी ,वनपरिक्षेत्र अधिकारी, भूमी अभिलेख अधिकारी ,सार्वजनिक बांधकाम उपविभाग , जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग मुक्ताईनगर यांनी आवश्यक माहिती सोबत उपस्थित राहावे असे आवाहन तहसीलदार गिरीश वखारे यांनी केलेले आहे.

Sandeep Jogi
Sandeep Jogihttps://viralnewslive.in/
Sandeep Jogi is the Official Representative of Viral News Live, responsible for coordinating news reports, field coverage, and ground-level updates. All information published under his name is provided and verified by him, and he is solely responsible for the content he shares here. Mobile: 94216 39595

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles