advertisement
Home muktainagar मुक्ताईनगर येथे भाजपा स्थापना दिवस साजरा

मुक्ताईनगर येथे भाजपा स्थापना दिवस साजरा

0

मुक्ताईनगर येथे भाजपा स्थापना दिवस साजरा

मुक्ताईनगर प्रतिनिधी…….

मुक्ताईनगर येथे भारतीय जनता पार्टी स्थापना दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रम व प्रतिमा पूजन कार्यक्रम खासदार व केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या कार्यालयात सोमवारी संपन्न झाला.

या प्रसंगी भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रफुल्ल जवरे, ललित महाजन, तालुका सरचिटणीस पंकज कोळी, उमेश तायडे, कैलास वंजारी, सचिन पाटील, डॉ. प्रवीण पाचपांडे, बापु ससाणे , विनायक पाटील, बबलू सापधरे , अतिक खान, नईम बागवान, अनिल मालचे ,सुमित झांबरे, श्री पालवे , अनिस पटेल, रवींद्र दांडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त सर्वांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

NO COMMENTS

LEAVE A REPLY Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version