advertisement
Home muktainagar मुक्ताईनगर विधानसभेची संघटन सृजन अभियान अंतर्गत आढावा बैठक संपन्न.

मुक्ताईनगर विधानसभेची संघटन सृजन अभियान अंतर्गत आढावा बैठक संपन्न.

0

मुक्ताईनगर प्रतिनिधी……

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे निरीक्षक प्रमोद कुमार यांचे प्रमुख उपस्थितीत संघटन सृजन अभियान अंतर्गत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात नुकताच संपन्न झाला.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने देशभरात ‘संघटन सृजन अभियान’ हाती घेतले असून,महाराष्ट्रात हे अभियान पक्षाला तळागाळापर्यंत मजबूत करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि संघटना अधिक बळकट करण्यासाठी या अभियानाच्या माध्यमातून आम्ही कटीबद्ध आहोत.बैठकीमध्ये रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष साठी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याकडून वैयक्तिक भेटी घेऊन जिल्हाध्यक्ष पदासाठी नावे जाणून घेतले.
बैठकीचे अध्यक्ष स्थानी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार होते.या बैठकीस,प्रदेश काँग्रेस चे निरीक्षक आरिजबेग मिर्झा,डॉ.अरविंद कोलते, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. जगदीश पाटील,धनंजय चौधरी,उदय पाटील,सलीम पटेल, शेख जमील भाई,ज्ञानेश्वर कोळी,
कृषिरत्न दिनेश पाटील तालुकाध्यक्ष,भारत पाटील तालुकाध्यक्ष,ॲड अरविंद गोसावी,एस ए भोईसर,शरद महाजन,संजय भाऊ पाटील,आशुतोष पवार,राजेंद्र जाधव,नानाभाऊ नेरकर,गुलाबराव महाराज,संजय चौधरी, मनीषा कांडेलकर, ज्योतीताई धामोडे,रवींद्र कांडेलकर ,बाळू कांडेलकर,बाळू पाटील,प्रा सुभाष पाटील, बी. डी. गवई ,ज्ञानेश्वर इंगळे,ॲड.चेतन झनके,राजूभाऊ चौधरी,निखिल चौधरी,सलीम मंत्री, अनिल वाडीले,राजेश कोतवाल,देवा भाऊ,मनोज सोनार,गजानन पाटील,शैलेश बोदडे तालुकाध्यक्ष,सागर पाटील,दिलीप भाऊ पाटील,पुंडलिक धायले, संजय धामोळे,पंकज पाटील,ज्ञानेश्वर पाटील,शिवा पाटील,अमोल राजपूत,अमोल पाटील,विनोद पाटील,गणेश पाखरे,निनूभाऊ बोराडे,मोठ्या संख्येने जिल्हा पदाधिकारी,तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version