Top 5 This Week

Related Posts

मुक्ताईनगर एस टी आगारामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती. … अध्यक्षपदी प्रभाकर मोरे तर सचिवपदी प्रमोद धायडे

मुक्ताईनगर एस टी आगारामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती.
… अध्यक्षपदी प्रभाकर मोरे तर सचिवपदी प्रमोद धायडे

मुक्ताईनगर प्रतिनिधी…..मुक्ताईनगर एस टी आगारामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती
निमित्त नुकतीच बैठक आयोजित केली होती . बैठकीमध्ये सर्वांनुमते कार्यकारणी जाहीर करण्यात आली .
अध्यक्ष– प्रभाकर मोरे ,
सचिव- प्रमोद धायडे ,
कार्याध्यक्ष – बॉबी सुरवाडे ,
उपाध्यक्ष — एस आर नागरुत, सोपान विचवे,
खजिनदार- कैलास वंजारी , जितू चौधरी ,
प्रसिद्धीप्रमुख – प्रमोद गोसावी , जे झेड गायकवाड
सजावट प्रमुख- एस एन कुठारे , विजय सोनवणे, शेषराव पाटील
सल्लागार- एस पी नायसे, के के जुमळे, ए पी सपकाळ, पी के सूर्यवंशी, आर एस सावळे , बी व्ही महाले एम जे काळे ,
सदस्य- बी एन लहासे, राजेश ठाकूर , विनोद बोदडे , एच बी मुरकुटे , बि डी धुंदे , एस एस दामोदरे, एम आर पाटील , एल डी घुगे,
अनमोल मार्गदर्शन – निलेश कलाल ( आगार प्रमुख ), वाहतूक निरीक्षक अनिल बावस्कर , राजू पाटील यांचे असेल.
सालाबादाप्रमाणे याही वर्षी मुक्ताईनगर एसटी आगारामध्ये १९ फेब्रुवारी श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठया उत्साहात साजरी केली जाणार आहे .प्रतिमा पूजन, मिरवणूक, व भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे .

Sandeep Jogi
Sandeep Jogihttps://viralnewslive.in/
Sandeep Jogi is the Official Representative of Viral News Live, responsible for coordinating news reports, field coverage, and ground-level updates. All information published under his name is provided and verified by him, and he is solely responsible for the content he shares here. Mobile: 94216 39595

Popular Articles