advertisement
Home muktainagar मुक्ताईनगर एस टी आगारामध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती गठीत.

मुक्ताईनगर एस टी आगारामध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती गठीत.

0
मुक्ताईनगर एस टी आगारामध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती गठीत.

मुक्ताईनगर एस टी आगारामध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती गठीत.—- उत्सव समितीच्या अध्यक्षपदी कैलास वंजारी व सचिवपदी राजेश ठाकूर यांची निवड.

मुक्ताईनगर प्रतिनिधी…..

मुक्ताईनगर एसटी आगारामध्ये 24 रोजी कर्मचाऱ्यांची बैठक संपन्न झाली. बैठकीमध्ये
14 एप्रिल 2026 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच जयंती उत्सवासाठी विविध पदाधिकारी व सदस्यांची निवड करण्यात आली. उत्सव समितीच्या अध्यक्षपदी
कैलास जगन वंजारी तर सचिव पदी राजेश मधुकर ठाकूर यांची निवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारणी अशी…..
उपाध्यक्ष: सुनीता भालेराव, संगीता पाटील,
खजिनदार: महेश तायडे,
प्रसिद्धीप्रमुख: प्रमोद गोसावी,
सजावट प्रमुख: शशिधर कुठारे ,
सहसचिव: भागवत लहासे, प्रकाश सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली.तर
सल्लागार म्हणून प्रमोद धायडे, प्रभाकर मोरे, अनिल सपकाळे, कैलास जुमळे, रवींद्र सावळे, एम जे काळे, सोपान विचवे, जितेंद्र चौधरी, विजय पाटील.
व अनमोल सहकार्य शांताराम नागरूत, एस जी पाटील, शेषराव पाटील, सुनील दामोदरे, एस एस देठे, जगदीश गायकवाड, शशिकांत तायडे, जितेंद्र सोनवणे, व्ही आर ठोके, जी एस गवई, व्ही एन सोनार, आर जी जाधव, बी डी धुंदे, अमोल धुरंदर, महेश तायडे (ट्रायमॅक्स) यांचे असेल.

Exit mobile version