आमदार साजिद खान पठाण यांना खंडणीची धमकी; ‘वाय’ दर्जाच्या सुरक्षेची मागणी जोरात
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांना लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचा दावा करणाऱ्या शुभम लोणकर या व्यक्तीकडून तब्बल १० कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याची गंभीर घटना समोर आली आहे....

