अवैध दारूविरुद्ध धाड पोलिसांची मोठी कारवाई; सराईत आरोपी तीन महिन्यांसाठी तडीपार
धाड (प्रतिनिधी) : पोलीस अधीक्षक नीलेश तांबे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेला धाड पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. धाड...

