मुक्ताईनगर येथे विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांचा महामेळावा संपन्न…
मुक्ताईनगर प्रतिनिधी…..दि. २८ रोजी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव, तालुका विधी सेवा समिती मुक्ताईनगर आणि तालुका वकील...
