सेवाभावी प्रबोधन समिती राज्य अध्यक्षा डॉ सौ सुनिता मोडक यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये त्यांच्या हस्ते लेखक दिग्दर्शक श्री प्रताप पवार लिखित
” कार्यकर्ता ” या दोन अंकी नाटकाच्या प्रयोगाचे उदघाटन विष्णुदास भावे रंगायतन नवी मुंबई येथे आज झाले.
यावेळी सेवाभावी प्रबोधन संस्थेचे राज्य कार्यकारिणी सदस्य, कोकण विभागीय कार्यकारिणी , कृतिका मोरे, प्रज्ञा जाधव, प्रियंका समुद्रे, भोईर सर ,तसेच रायगड जिल्हाध्यक्ष श्री श्रीराम मांगले, उपाध्यक्ष श्री सुदर्शन कोटकर, जिल्हा संपर्कप्रमुख श्री गणेश घाग, या मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला
सामान्य कार्यकरताच खर वास्तव्य लोकांसमोर ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न या व्यावसायिक नाटकाच्या रूपाने, लेखक श्री प्रताप पवार यांनी केले आहे,
लेखणी शास्त्र न्यूज तालुका प्रतिनिधी सुदर्शन कोटकर

