शहादा येथे बिरसा मुंढा चौकाच्या सुशोभीकरणाला सुरुवात क्रांतिवीर स्मारक बहुउद्देशीय संस्थेंचा उपक्रम

Oplus_16777216
Advertisement


शहादा तालुक्यात बिरसा मुंढा स्मारक बहुउद्देशीय संस्था तर्फे यांच्या अथक प्रयत्नाने आणि आमदार राजेश पाडवी यांच्या सहकार्याने शहादा चौकाच्या भव्यदिव्य स्मारक सुशोभीकरणाच्या कामाला 7/11/2025 रोजी संस्थापक तसेच आध्यक्ष क्रुषी अधिकारी श्री सुनिल सुळे यांच्या हस्ते कामांची औपचारिक सुरुवात करण्यात आली
या प्रसंगी उपस्थित संस्थेचे सचिव श्री मनोहर पावरा व विधीतज्ञ अँड चंपालाल भंडारी, संस्था चे संचालक व उपसरपंच सचिन पावरा, इंजिनिअर महेश रावताळे,जगन ठाकरे इंजिनिअर मनोज खर्डे तसेच आदिवासी टायगर सेना चे उत्तर महाराष्ट्र आध्यक्ष रविंद्र ठाकरे,जय आदिवासी युवा बिर्गेड चे तालुका अध्यक्ष सुनील माळी,वीर खाज्या नाईक युवा सेना अध्यक्ष व सरपंच दिपक ठाकरे, सामाजिक कार्यकर्ते संतोष पराडके,भील सेवा विकास मंच राजु सोनवणे जाम गावाचे सरपंच सुभाष वाघ,व वागर्डे गावाचे सरपंच सखाराम मोते वडगाव सरपंच दिनेश पावरा,चांदसैली संजय पाडवी, संतोष वळवी व रोननी भंडारी उपस्थित होते
तसेच 78 वर्ष च्या प्रतीक्षेत नंतर हा ऐतिहासिक क्षण स्वातंत्र्य नंतर तब्बल 78 वर्ष चे नंतर भगवान बिरसा मुंढा यांच्या 151 व्या जंयती निम्मत्त बिरसा मुंढा शहादा चौकात सुशोभीकरण होत असुन सर्व आदिवासी समाजात हा अभिमानाचा ऐतिहासिक क्षण आसुन या सुशोभीकरण बांधकाम करिता दान श्री प्राध्यापक श्री सखाराम मोते यांनी सुध्दा दहा हजार करण्यात आले तसेच या स्मारक करण्या करिता सर्व आदिवासी समाज हे अभार व्यक्त करित आहे

Subscribe to Viral News Live