मुक्ताईनगर प्रतिनिधी…. 3 जानेवारी 2026 रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती तहसील कार्यालयामध्ये साजरी करण्यात आली. आमदार चंद्रकांत पाटील यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या फोटोस पुष्पहार घालून अभिवादन केले. प्रसंगी तहसीलदार गिरीश वखारे, नायब तहसीलदार प्रदीप झांबरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख छोटू भोई, आमदार चंद्रकांत पाटील यांचे स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी,
पंकज राणे, संजय काळे, अनिल तलेले महसूल सहाय्यक किरण बावस्कर, माळी व कर्मचारी उपस्थित होते.
मुक्ताईनगर तहसील कार्यालय मध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी





