Top 5 This Week

Related Posts

अज्ञात वाहनाने धडक दिल्याने पारपेठ भागात विद्युत पोलवर शार्टसर्किट

पारपेठ भागातील ‘तो’ ईले.पोल शिवसेना (उद्धवसाहेब ठाकरे) सेनेच्या प्रयत्नाने तात्काळ बदलवून विज पुरवठा केला सुरळीत

मलकापुर:- शहरातील पारपेठ भागात अज्ञात वाहनाने काल दि.06 डिसेंबर रोजी रात्री दहा वाजेच्या दरम्यान इलेक्ट्रिक पोल ला जबर धडक दिल्याने पोलवर मोठा शॉर्टसर्किट होऊन केबल वायर जळाल्याने या परिसरातील लाईट रात्रभर बंद झाली होती याबाबतची माहिती स्थानिक रहिवासी शिवसेना विभाग प्रमुख सत्तार शाह,वाहतूक सेना शहरप्रमुख इम्रान लकी यांनी शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांना दिली रात्रीच म.रा.वि.वि.कंपनी अधिकाऱ्यांशी बोलून या ठिकाणी नवीन पोल उभारून तात्काळ लाईट सुरु करण्याचे सांगितल्याने आज सकाळी 10 वाजता वायरमन शकील पटेल सह म.रा.वि.वि कंपनी कर्मचाऱ्यांनी पोल,वायर आणून अपघात ग्रस्त झालेला पोल काढून नवीन पोल व केबल वायरची ओढणी केली. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, शिवसेना शहर प्रमुख हरीदास गणबास, वाहतूक सेना शहर प्रमुख इम्रान लकी, शिवसेना विभाग प्रमुख सत्तार शाह,रफीकभाई बर्तनवाले,नाजिम नवाज़,शेख शब्बीर,सलीम ठेकेदार, अरबाज खान, शेख साजिद सह आदिंची उपस्थिती होती.

1001045629
अज्ञात वाहनाने धडक दिल्याने पारपेठ भागात विद्युत पोलवर शार्टसर्किट 2
Zafar Khan
Zafar Khanhttps://viralnewslive.in
Zafar Khan Athar Khan is the Editor-in-Chief of Viral News Live, a daily newspaper covering news from Buldhana district and across Maharashtra. He is an active journalist committed to public interest reporting, focusing on local governance, crime news, social issues, and matters affecting the common people. He currently serves as the District President of Voice of Media (Urdu Wing) in Buldhana and works to strengthen responsible journalism and raise important public issues through independent media. Contact Information Email: zafar@viralnewslive.in Mobile: +91 9881850730

Popular Articles