मुक्ताईनगर येथील नायब तहसीलदार प्रदीप झांबरे यांचा जिल्हाधिकारी यांचे हस्ते सत्कार..

Advertisement

मुक्ताईनगर येथील नायब तहसीलदार प्रदीप झांबरे यांचा जिल्हाधिकारी यांचे हस्ते सत्कार..

मुक्ताईनगर प्रतिनिधी…..

Advertisement

येथील तहसील कार्यालयामध्ये निवडणूक नायब तहसीलदार प्रदीप झांबरे यांचा उत्कृष्ट अधिकारी म्हणून 25 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सत्कार करीत गौरव केला.
सन 2024 _ 25 मध्ये मतदार नोंदणी , व वगळणी, दुरुस्ती तसेच मतदार यादीचे अद्यावतीकरण हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्याबद्दल श्री झांबरे यांचा जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे हस्ते प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह देऊन सत्कार व गौरव करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उत्कृष्ट अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.

Subscribe to Viral News Live

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here